आज नव्याने

परत.. परत आलेय मी

माझ्या श्वासात भरून घ्यायला 

हि हिरवळ, दरवळ फुलांचा

अंकुरलेल नवं काही...

आनंद भरायला मनातला

वाटा झाल्या होत्या पुसट जरा..

त्याही होत्याच पाहत वाट

परतण्याची माझ्या.. त्यांच्यात



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जागतिक चिमणी दिवस

जोड्या फुलांच्या