पिळा धोत्रा (Mexican poppy
शेतात, माळरानावर सहजच उगवणारी हि वनस्पती आहे.याची पाने काटेरी असतात तर फुले पिवळ्या रंगाची असतात.तिच्या काटेरी पानांनमुळे तिला काटेरी धोतरा असे नाव पडले आहे.हि एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. खेड्यात हिचा वापर त्वचा रोगात करतात. काही आजारात हिच्या मुळ्या ण औषधं म्हणून वापरल्या जातात.याच्या बिया विषारी असतात. तरी त्याचा ही औषधात उपयोग केला जातो. काही स्थानिक जाणकार याचा उपयोग करतात. काटेरी पाने आणि विषारी बी यामुळे प्राणी हि वनस्पती खात नाहीत.
अन्य भाषांमधे तिची नावे खालील प्रमाणे आहेत.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा