लहान सदाफुली (tiny periwinkle )

 ही सदाफुलीची सर्वात लहान प्रजात आहे.हि वनस्पती भारतात, महाराष्ट्र,कर्नाटक,दक्षिण -आशियायी भागात शेताच्या कडेला, रानटी भागात सहज आढळते. छोटी पिटुकली, पांढरी फुले मध्यभागी पिवळा रंग असतो, याला लांब शेंगासारखी फळे येतात, ज्यात काळ्या रंगाच्या









बिया असतात.याला तिलोनी, रान-केळ, संघी अशी स्थानिक नावे आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जोड्या फुलांच्या