लवण वल्ली (Chianes Violet )

 Asystasia gangetica कुळातील हि वेल(creaper )वर्गिय वनस्पती आहे. ती जमिनीवर सहज पसरते.. 

दक्षिण अफ्रिका, भारत, कँमेरून, नायजेरीया व केनिया या देशात आढणारी वनस्पती,  वालुकामय जमानीत छान वाढते, तशी हि साधारण जमिनीवर, थोड्या सुर्यप्रकाशात छान वाढते. बारमही फुले जांभळी फुले. किटकांना व फुलपाखरांनाही आकर्षित करतात. याचा उच्च रक्तदाब, संधिवात, दमा, मधुमेह, कृमी नाशक म्हणून केला जातो.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जोड्या फुलांच्या