सिंह पर्णी(Dandelion Teraxacum officnale

 याला मराठीत दुधाळी बत्तूर म्हणूनही ओळखले जाते. याला पिवळी छोटी फुले येतात. हिचा वापर त्वचेचे आजार, ताप, काविळ आणि अपचन या सारख्या समस्यां वर उपचार करण्यासाठी केला जातो. फुलांचे रुपांतर वाळल्यावर पांढ-या  गोल गोळ्या मधे होते.

याला दुधी, बरण, दुदाल, दुग्ध फेणी अशी अन्य भाषीक नावे आहेत. हिंदीत या ला कानफुले असेही म्हणतात.







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जोड्या फुलांच्या