भुई -रिंगनी(Solanum virginianum )
हि रानात, शेतात सहजच उगवणारी वनौषधी आहे. याची पाने काटेरी असतात,याला जांभळी मोहक फुले येतात तृ याच फळआकारात छोट असं वागं असत., याला कंटकारी, रान वांग, काटे रिंगणी अशी विविध भाषां मधे बरीच नावे आहेत.
यात अँन्टी आँक्सिडंन्ट, कर्करोग विरोधी, HIV विरोधी घटक असल्यामुळे या रोगांवरच्या औषधात याचा उपयोग केला जातो.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा