पिवळी डेझी(Yellow Daisy )
हि सदाहरीत वनस्पती आहे... हि सहजस जमिनीवर पसरून अच्छादन तयार करते, याला छोटी पिवळी फुले येतात. याला फ्लाँवर लाँन असेही म्हणतात. शिवाय भुई कारवी अशी हि याच नावे आहेत.
याला straggler daisy.... म्हणजे विखुरलेली डेझी असेही म्हणतात

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा